Tuesday, September 02, 2025 12:17:14 AM
प्रेमाच्या जाळ्यात ओढून फसवणूक करणाऱ्या लोकांपासून सावध रहा. अनेक भारतीयांना फसवले जात आहे. अलिकडच्या ट्रेंडवरून असे दिसून येत आहे की, फसवणूक करणारे सोशल मीडियाद्वारे देखील मोठी खेळी खेळत आहेत.
Jai Maharashtra News
2025-03-12 22:18:43
जेव्हा मूल लहान असते, तेव्हा पालक त्याची सर्व प्रकारे काळजी घेतात. मात्र, जसजसे मूल मोठे होते आणि शाळेत शिकण्यासाठी जाऊ लागते तसतसे पालकांच्या अपेक्षा वाढू लागतात.
2025-02-23 20:15:41
हॉस्पिटमध्ये जाण्यासाठी निघताना अचानक घाई-गडबड उडू नये, म्हणून काही गोष्टींची आधीच तयारी केली पाहिजे. यामध्ये होणाऱ्या आईला आणि येणाऱ्या चिमुकल्या बाळाला लागणाऱ्या वस्तू पॅक करून बॅग तयार ठेवावी.
2025-02-23 18:18:26
जास्त वेळ घोरण्यामुळे हृदय आणि मेंदूवर वाईट परिणाम होतो. यामुळे दिवसभर थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. दररोज घोरण्यामुळे रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी होते. शिवाय, घोरण्यामुळे आसपासच्या लोकांनाही त्रास होतो.
2025-02-21 15:30:33
Late Night Sleeping Habits: हल्ली बहुतेक लोकांना रात्री उशिरा झोपण्याची सवय असते. विशेषतः अभ्यास करणाऱ्या मुलांची आणि काम करणाऱ्या तरुणांची जीवनशैली अशी बनते. मात्र, यामुळे अनेक गंभीर समस्या उद्भवतात.
2025-02-19 22:38:02
दिन
घन्टा
मिनेट